Homeखेळशालेय कुस्ती स्पर्धेत संस्कृती देशमुख जिल्ह्यात प्रथम विभागीस्तरी साठी निवड

शालेय कुस्ती स्पर्धेत संस्कृती देशमुख जिल्ह्यात प्रथम विभागीस्तरी साठी निवड

भोकरदन (पिंपळगाव रेणुकाई प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता बारावीमध्ये शिकणारी संस्कृती संदीप देशमुख या विद्यार्थिनींने शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या 19 वयोगटातील कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पिंपळगाव रेणुकाई सारख्या ग्रामीण भागामधून जिल्ह्यात कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचे काम संस्कृतीने केले आहे. ग्रामीण भागातून कुस्ती सारख्या स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यात आपला ठसा उमटवून गावाचे नाव उज्वल करण्याचे कार्य केले आहे. संस्कृतीने मागील वर्षी देखील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये आपली कामगिरी दाखवली होती. त्यानंतर आता कुस्ती स्पर्धेमध्ये देखील संस्कृतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी आता संस्कृतीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरामधून संस्कृतीचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल रेणुकादेवी विद्यालयाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख संस्थेचे सचिव भास्करराव देशमुख मुख्याध्यापक अरुण देशमुख संचालक अमोल देशमुख श्रीमती ए सी देशमुख कृष्णा जंजाळ अजय मतकर जी डी खाडे प्रदीप बोर्डे गोविंद शिंदे किरण साळवे झाल्टे यांनी संस्कृतीचे अभिनंदन केले आहे,
फोटोमध्ये श्रीमती ए सी देशमुख जी डी खाडे संदीप देशमुख आदी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

error: Content is protected !!