Homeआरोग्यउंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ

मीनाक्षी ताई पोळ ।  सातारा जिल्हातिल उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. एचपीव्ही लसीकरण हे या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय असून साधारणपणे १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी या वयोगटातील मुलींनी लस घ्यावी असे आवाहन उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी केले.
उंब्रज ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव व पंचायत समिती सदस्या संगीता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सरपंच योगीराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, एडव्होकेट महादेव साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे, डॉक्टर प्रियंका पंडित, आरोग्य निरिक्षक विकास गरुड, आरोग्य सहाय्यक दिगंबर भोसले , संगीता मगरे ,भारती वाघमारे तसेच आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका
व लसीकरणासाठी पात्र मुली त्यांचे पालक उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आला. डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी सांगीतले की एचपीव्ही लसीकरण महिलांमध्ये उद्भवणाऱ्या स्तनांच्या व गर्भाशयातील मुग्गाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. साधारणपणे १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस अधिक प्रभावी मानली जात आहे. लस सुरक्षित असून तिचे दुष्परिणाम अत्यल्प असतात. लसीकरणामुळे शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते आणि भविष्यातील संसर्ग टाळता येतो. प्रास्ताविक विकास गरुड यांनी केले. डॉ. प्रियंका पंडित यांनी आभार मानले. यावेळी लसीकरण करून घेतलेल्या मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले.
उंब्रज: उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ प्रसंगी समाजसेवी मान्यवर उपस्थित होते ।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!