Homeमनोरंजनसोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त हॉटेल राधाकृष्ण येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा निनाद आणि ‘महाकाल’च्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांनी मोठ्या उत्साहात महाराजांचे स्वागत केले.

यावेळी सोमेश्वर महाराजांनी सनातन धर्माबाबत विचार व्यक्त केले. “सनातन धर्माची पताका संपूर्ण भारत देशात फडकविण्यासाठी सर्व साधू-संतांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून विविधतेच्या आशीर्वादाने मनुष्य सुखी होऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले.

महाराजांच्या आगमनाबद्दल शिष्य प्रदीप देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. “भुसावळ शहरात सोमेश्वर महाराजांचे आगमन होणे हे आपल्यासाठी भाग्यकारक आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रदीप देशमुख यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव सुरू असून त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमेश्वर महाराजांची यथासांग पूजा करण्यात आली. भाविकांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. या धार्मिक कार्यक्रमामुळे रामायण नगर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण राहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

error: Content is protected !!