Homeसामाजिकभुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांनी महाराणा प्रताप यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमास भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, मनोज बियाणी, नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, पिंटू ठाकूर, सुजित भोळे, मुकेश पाटील, रुपेश देशमुख, प्रा. प्रशांत नरवाडे, ललित मराठे, संग्रामसिंग पाटील, समिती अध्यक्ष विक्रांतसिंग राजपूत, समिती सचिव आकाश राजपूत, उपाध्यक्ष नकुल राजपूत, सहसचिव गोपीसिंग राजपूत, जयप्रकाश शुक्ला, भाजपा शहर सरचिटणीस जयंत माहुरकर, सागर चौधरी, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे सर, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, शैलेजा पाटील, अलका शेळके, रणधीर इंगळे, शंकर शेळके, रेहमान शेख, ऋषभसिंग राजपूत, मनिष पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!