Homeक्राईमबामणोद ग्रामपंचायत ने बसविलेले सी सी टिव्हि कॅमेरे झाले शोपीस

बामणोद ग्रामपंचायत ने बसविलेले सी सी टिव्हि कॅमेरे झाले शोपीस

बामणोद ( आर.के.इंगळे ) ता. यावल येथिल युवराज महादेव सपकाळे यांची घरासमोर उभी ॲसलेली बजाज कंपनीची पल्सर गाडी क्र. MH 12 JT 1517 हि मोटर सायकल दि. 27-5-2025 रोजी रात्री 1.30 ते 1.45 वाजे दरम्यान अज्ञात व्यक्तिने पेटवून दिली.

सदर मोटर सायकल ही बामणोद येथील डेली मार्केट या मेन रोड वर उभी केलेली होती या परीसरात बामणोद ग्रामपंचायत तर्फे हजारो रुपये खर्च करुन सी.सी.टिव्हि कॅमेरे बसविण्यात आले आहे सदर घटना कॅमेरात बघण्यास गेले असता कॅमेरे बंद आढळून आले गेल्या वर्षभरापासून केमेरात काहीही रेकॉर्डिंग नसल्याचे आढळून आले सदर मोटर सायकलचे पंचविस ते तिस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे युवराज सपकाळे यांनी सांगितले.सदरील रोड हा मेन राग असुन या परीसरातिल केमेरे ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी बामणोद वासियांनकडून होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!