Homeआरोग्यपिंपरी-चिंचवडमधील घरकुल येथे राहणारे तीन तरुण धुलीवंदन दिवशी इंद्रायणी नदी पात्रात बुडाले..

पिंपरी-चिंचवडमधील घरकुल येथे राहणारे तीन तरुण धुलीवंदन दिवशी इंद्रायणी नदी पात्रात बुडाले..

तीन तरुण, मावळ येथील किन्हाई गाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या बोकडेवाडी बांधमधील जल उपसा केंद्र जवळ इंद्रायणी नदी पात्रात दि.15 मार्च ला पोहण्यासाठी गेले होते..

पोलीस वार्ता, पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहणारे आणि धुलीवंदन निमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड येथील घरकुल येथे वास्तव्यास असलेले तीन तरुण, मावळ येथील किन्हाई गाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या बोकडेवाडी बांधमधील जल उपसा केंद्र जवळ इंद्रायणी नदी पात्रात दि.15 मार्च ला पोहण्यासाठी गेले होते. दु.4 वाजेच्या सुमारास हे तरुण पाण्यात गेले, त्यांमध्ये आकाश, रोहित आणि विशाल व आणखीन दोन मित्र हे सर्व इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील तिघेजण पाण्यात उतरले. दोघेजण कडावरच होते. पोहता-पोहता तिघांना दम लागला आणि एकाएकी ते बुडू लागले, तोड्यावेळातच ते तिघे दिसेनासे झाले. कडेला असलेल्या दोघांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. परंतु उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस, ग्रामस्थ अग्निशमन दल आणि एन.डी.आर.एफ टीम व मावळ वन्यजीव रक्षक टीम हे घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम सुरू असताना दोन तासांच्या प्रयत्नाने त्यांचे मृतदेह सापडले.

सणाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुडून मृत्यू झालेल्यांची नावे विशाल उर्फ राज दिलीप आचमे, रोहित उर्फ गौतम कांबळे आणि आकाश विठ्ठल कोरडे अशी आहेत. घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस ठाणे करीत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!