Homeताज्या बातम्यासारंग भिका भारंबे यांचे निधन

सारंग भिका भारंबे यांचे निधन

भुसावळ –  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी नगराध्यक्ष निळकंठ भारंबे यांचे पुतणे होत.
त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, राम मंदिर वॉर्ड येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!

बांधकाम साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तसेच विविध योजनांची माहिती दिली.. पोलीस वार्ता, कराड | कराड येथील उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना...

error: Content is protected !!