Homeआरोग्यचांदवड मतदारसंघात शिरीषभाऊ कोतवालांच्या विजयासाठी सुप्त लाट?

चांदवड मतदारसंघात शिरीषभाऊ कोतवालांच्या विजयासाठी सुप्त लाट?

लोकसभेच्या निवडणुकीत 2 खासदार निवडून आणण्यात शिरिषभाऊ कोतवाल यांचा सिंहाचा वाटा होता!

पोलीस वार्ता, चांदवड | चांदवड-देवळा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड चुरस निर्माण झालेली दिसून येते. लोकसभेच्या निवडणुकीत 2 खासदार निवडून आणण्यात शिरिषभाऊ कोतवाल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याकडे काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद आहे, महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले माजी आमदार शिरिषभाऊ कोतवाल यांनी आजपावेतो 7 वेळा विधानसभा निवडणुक लढवून त्यापैकी 2 वेळा विजय प्राप्त केला आहे. चांदवड देवळा संलग्न झाल्यावर मात्र देवळ्याकडे आमदारकी गेली होती. यावेळी मात्र आमदार राहुल आहेर यांचे चुलत बंधू केदानाना आहेर यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने मत विभाजन होणार हे निश्चित! त्यातच कोतवाल यांनी सुरुवातीपासूनच अतिशय सूक्ष्म नियोजन करत निवडणुकीस सुरुवात केलेली आहे. यावेळच्या निवडणुकीत ज्येष्ठ, श्रेष्ठ, सुज्ञ यांची लाट अप्रत्यक्षपणे कोतवालांच्या मागे असून अतिशय पद्धतशीरपणे आमदारकीची विजयश्री पुन्हा चांदवडकडे येणार असे चित्र दिसून येत आहे.
गेल्या 10 वर्षात काही प्रती आमदार तयार झालेले असून गेल्या 2 टर्म पासूनचे सध्याचे आमदार हे नाशिकला राहत असल्याने सोमवार किंवा मध्यात केव्हातरी चांदवडला येतात, त्यातच ठेकेदार, गोल्डन गँग सदस्य असे प्रती आमदार अनेक तयार झालेले असून ते आमदारांपर्यंत सामान्य नागरिकांना पोहोचू देत नाही अशी खंत काही तरुणांनी ग्रामीण भागात व्यक्त केली. आमच्या प्रतिनिधींनी शहरी तसेच ग्रामीण भागात आढावा घेतला असता यंदा मतदार आश्वासनांना बळी न पडता विचार विनिमय करूनच आमदार निवडतील अशी आशा ज्येष्ठांनी व्यक्त केली.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: उदय वायकोळे, चांदवड
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!