Homeक्राईमभुसावळात घरफोडी ; दागिने व रोख रक्कम लंपास

भुसावळात घरफोडी ; दागिने व रोख रक्कम लंपास

भुसावळ, ता.२६  शहरातील जामनेर रोडवरील यशवंत कॉलनी, नाहाटा कॉलेज समोर असलेल्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार ६५३ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ता.१६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी शोभा सुधाकर जयकारे यांनी ता.२५ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; आरोपी अकोल्यातून ताब्यात

0
भुसावळ : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत...

गीतांजली एक्स्प्रेसमधून १९.९५९ किलो गांजा जप्त

0
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रविवारी (ता. १६) गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्स्प्रेस येत असताना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ हवालदार...

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

error: Content is protected !!