Homeक्राईमबसस्थानकात सोन्याची पोत चोरी ; महिला आरोपी अटकेत

बसस्थानकात सोन्याची पोत चोरी ; महिला आरोपी अटकेत

भुसावळ : शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याची पोत लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू ठेवत गुप्त माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपी महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; आरोपी अकोल्यातून ताब्यात

0
भुसावळ : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत...

गीतांजली एक्स्प्रेसमधून १९.९५९ किलो गांजा जप्त

0
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रविवारी (ता. १६) गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्स्प्रेस येत असताना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ हवालदार...

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

error: Content is protected !!