Homeक्राईमभुसावळात गोवंश कत्तल प्रकरण उघड ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळात गोवंश कत्तल प्रकरण उघड ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ – शहरातील आगाखान वाडा परिसरातील कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ९ मे २०२६) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ता. ९ रोजी सकाळी ०८.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास मुस्ताक खान रहीम खान व सैय्यद असरद गफार (दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ) तसेच त्यांचे अन्य दोन ते तीन साथीदार यांनी सदर ठिकाणी गोवंश जातीच्या पशूंची कत्तल केल्याचे समोर आले. घटनेनंतर काही संशयित घटनास्थळावरून पळून गेले.
कारवाईदरम्यान, कत्तल केलेल्या पशूंचे मांस हातगाडीवर आढळून आले असून त्याची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच कत्तलखान्यालगत असलेल्या खोलीत सुमारे ९ जिवंत गोवंश जातीचे पशू कोंडून ठेवलेले आढळून आले, ज्यांची एकूण किंमत अंदाजे १ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पशु संवर्धन (संरक्षण) सुधारणा कायदा १९९५ चे कलम ५ (अ), ५ (क), ९ तसेच प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१)(इ) आणि भा.न्या. संहिता कलम ३२५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!