Homeआरोग्यखासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या हस्ते...

खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या हस्ते “मुंबईनामा” जाहीरनामा प्रकाशित!

गेल्या आठवड्यात महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यानंतर आज मुंबई काँग्रेसच्यावतीने देखील जाहीरनामा प्रकाशित..

महाराष्ट्र मुंबई काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुक 2024 साठी आपला जाहीरनामा “मुंबईनामा”
पोलीस वार्ता, मुंबई | महाराष्ट्र मुंबई काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुक 2024 साठी आपला जाहीरनामा “मुंबईनामा” प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईसाठी विविध महत्त्वाच्या आश्वासनांचा समावेश आहे. काँग्रेसने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात अदानी प्रकल्प रद्द करून स्थानिक रहिवाशांच्या इच्छेनुसार नवीन प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये 500 चौरस फुटांचा भुखंड आणि आर्थिक वापरासाठी जागा दिली जाणार आहे. तसेच, धारावीत निर्यात प्रधान केंद्र निर्माण करण्याची योजना आहे.
खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या हस्ते “मुंबईनामा” जाहीरनामा प्रकाशित..
दुसऱ्या महत्त्वाच्या आश्वासनांमध्ये, मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 50 हजारांच्या वर प्रलंबित कब्जा प्रमाणपत्रे 6 महिन्यात देण्याचे, तसेच विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात गृहनिर्माण सोसायट्यांवरील 18% जीएसटी कमी करून 5% करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे म्हटले आहे. महिलांसाठी वन स्टॉप क्रायसीस सेंटर आणि सुरक्षित व परवडणारी वसतीगृहे उभारण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात दिले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड..
मुंबईतील मच्छिमारांसाठी 5 लाख रुपये कर्ज माफी, ससून व माझगाव बंदरांसह मत्स उत्पादन विपणन परिषदांची स्थापना आणि कोळीवाड्यात विकास कामे हाती घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 50 हजारांच्या वर प्रलंबित कब्जा प्रमाणपत्रे 6 महिन्यात..
अशा प्रकारे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या हस्ते “मुंबईनामा” जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पी.चिदंबरम यांचे जाहीरनामा प्रकाशन वेळी न उपस्थित राहण्याचे प्रकरण देखील चर्चेत आले आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे 📱संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!