Homeउद्योगआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त...

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त येथे पाहणी!

यावेळी 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला..

पोलीस वार्ता, नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दि.23 मार्चला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पुजा केली व दर्शन घेतले. त्यांनी यावेळी 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला.

यावेळी विविध मान्यवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. डॉ.राहुल आहेर, आ. हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृह ’23 मार्च शहीद दिन’ निमित्त शहिदांना केले अभिवादन!

आज दि.23 मार्च शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले! मुख्यमंत्री सध्या नाशिक दौऱ्यावर असून दिवसभर त्यांच्या बैठका आयोजित केले आहे. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

error: Content is protected !!