Homeउद्योगनागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ

नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले..

पोलीस वार्ता, येवला : येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन ज्यात रस्ता काँक्रीटीकरण व सभामंडप कार्यक्रम 7 ऑगस्ट 2025 रोजी पार पडले. अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून यावेळी नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, विकास काम करतांना त्या कामाचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे. कामाच्या गुणवत्तेबरोबर लोकसहभाग ही महत्वाचा आहे. नागरिकांनी भौतिक सुविधांबरोबरच शिक्षण व आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

या कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मंत्री भुजबळ यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून सण देखील साजरा केला. यावेळी येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपरीषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह येवल्यातील नागरिक उपस्थित होते.
  • येवला येथील भूमिपूजन सोहळा!

1) श्री बालेश्वरी माता मंदिर ते समता पतसंस्था रस्ता कॉक्रीटीकरण व भूमिगत गटार बांधकाम करणे व कामाचे भूमीपूजन करणे. (रु.64.83 लक्ष)
2) गंगादरवाजा रोडगलाज माता मंदिर येथे सभामंडप बांधणे व भूमीपूजन करणे (रु. 19 लक्ष)
3) येवला शहरातील गोरोबाकाका मंदिर सर्वे न. 25/4 ब येथे संरक्षण भिंत बांधणे. शेड बांधकाम व अनुषंगिक कामे करणे व भूमिपूजन करणे (रु. 34.35 लक्ष)
4) वेध कॉलनी भागात श्री. चव्हाण यांचे घर ते पुष्पा वाळुंज यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिपूजन करणे.(रु. 26.32 लक्ष)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!