Homeआरोग्यभारताचे 'सरन्यायाधीश भूषण गवई' यांच्या हस्ते होणार नाशिक जिल्हा न्यायालयाच्या...

भारताचे ‘सरन्यायाधीश भूषण गवई’ यांच्या हस्ते होणार नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण!

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारत आणि वाहनतळ इमारत यांचा लोकार्पण सोहळा शनिवार होणार..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारत आणि वाहनतळ इमारत यांचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम हा पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक येथे होणार असून विशेष बाब म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित ‘सरन्यायाधीश भूषण गवई’ यांच्या शुभहस्ते लोकार्पण केले जाणार आहे. यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे.
तसेच उच्च न्यायालय, मुंबईचे मुख्य न्यायमुर्ती चंद्रशेखर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, न्यायमुर्ती सारंग कोतवाल, न्यायमुर्ती जितेंद्र जैन व न्यायमुर्ती अश्विन भोबे हे सर्व सन्माननीय पाहुणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक श्रीचंद जगमलानी व वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांच्यात झालेल्या दि.24 सप्टेंबर 2025 रोजीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले की, या समारंभाच्या नियोजनासाठी वकिलांच्या 19 समित्या तयार केल्या असून प्रत्येक समितीत ज्येष्ठ व तरुण वकील आहेत. एकूण 350 वकील या समित्यांमार्फत कार्यरत असतील आणि कार्यक्रम यशस्वी करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!