Homeताज्या बातम्याभगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता...

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगूर शहर परिसरातील महावितरणाच्या कामांचा आढावा मंगळवारी पोलीस वार्ताने घेतला. यावेळी महावितरण सहाय्यक अभियंता भगूर शहर कक्ष कार्यालय यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.
यावेळी सहा. अभियंता यांच्याकडून माहिती देण्यात आली की, 15 ऑगस्ट 2026 पासून प्रामुख्याने शहरातील उपकेंद्र सक्षमीकरण केले गेले आहे. त्यात चार ते पाच रेले बदलले असून, धामणगाव येथे नवीन ब्रेकर बसवले आहे. एसीडीसी समस्या मार्गी लावल्या आहेत. तसेच भगुर शहरातील आहुजा कॉम्प्लेक्स, खैरनार परिसरातील एबी स्वीच व सर्व आवश्यक तांत्रिक कामे मार्गी लावले आहेत. सैनिक सोसायटी, रेणुका नगर, स्वामी समर्थ, रोहित्राचे सर्व संचालन व सुविधा व्यवस्थित केल्या आहेत. तसेच तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी विज संदर्भात काहीही अडचण आल्यास त्यांना संपर्क साधावा.
पुढे त्यांनी सांगितले, शहरातून जाणारा रेल्वे ब्रिज तयार होत असून तेथून वीज वाहिनी जात असल्याने तो प्रश्न देखील मार्गी लावला गेला आहे. त्या ठिकाणच्या विज वाहिनी हटवून तो परीसर मोकळा करून दिला आहे. तसेच भगुर नगराध्यक्षा सौ.प्रेरणा बलकवडे यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव व महापुरुषांच्या मिरवणूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वीज वाहिनी या वरती केल्या गेल्या आहेत. भूमिगत केबलची देखील कामे मार्गी लावून भगुर शहरात यापुढेही नागरीकांना तत्पर व चांगल्या प्रकारे महावितरणाच्या सेवा पुरवणार. अशी सर्व माहिती सहा. अभियंता श्री. सुरेश पाचंगे यांनी दिली आहे.

मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात आणि कार्यकारी अभियंता जगदिश जाधव यांच्या मार्गदर्शनात महावितरण भगूर शहर कक्ष यांच्या अंतर्गत महावितरणाची कामे कर्मचारी नामदेव खडसे, गणेश हिरसे, सतीश महानुभाव, संभाजी शेळके, महेश लांडगे, संजय आढाव, निलेश बोरसे, सारिका पोरजे, शारद जाधव, पंकज बाबणे व सर्व तारतंत्री कर्मचारी यांनी मिळून पूर्ण केली आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!