Homeताज्या बातम्यासर्वधर्मसमभाव संदेश देत भगूर-देवळालीत ईद-ए-मिलाद सण आनंदात साजरा!

सर्वधर्मसमभाव संदेश देत भगूर-देवळालीत ईद-ए-मिलाद सण आनंदात साजरा!

जुलूस रॅलीच स्वागत करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या व हिंदू-मुस्लिम सर्वधर्मसमभाव हा संदेश दिला..

पोलीस वार्ता, देवळाली | मुस्लिम म्हणजे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगात ईद-ए-मिलाद हा सण मुस्लिम बांधवांकडून साजरा केला जातो. भारतात देखील मोठ्या प्रमाणात हा सण आनंदाने साजरा होतो. यंदा दि. 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांकडून ईद-ए-मिलाद साजरा झाला.

नाशिकमधील देवळाली-भगूर परिसरात मुस्लिम बांधवांकडून ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही जुलूस रॅली देवळाली कॅम्प येथील ऐतिहासिक झेंडा चौकात येताच काही संघटनांच्या वतीने रॅलीच स्वागत करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या व हिंदू-मुस्लिम सर्वधर्मसमभाव हा संदेश समाजाला देण्यात आला. यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडी, झेंडा चौक मित्र मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने हा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन भारत वाघमारे यांनी केले. पुढे रॅली मौलाना आझाद चौक येथे गेल्यावर नगरसेवक फरीद शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा केला.

यावेळी माजी नगरसेवक सचिन ठाकरे, भगवानजी कटारिया, राजेंद्र जाधव, हाजी मोहम्मद रफिक, फिरोज खान, अमिन खान, रजाक बोरिंगवाला, शब्बीर रंगरेज, शायरा शेख, दादा बुखारी, रवींद्र भदाणे, सुरेश कदम, जेम्स बर्नार्ड, अर्चना पारचा, निलेश बंगाली, केतन सोनवणे, किरण काळे, मनीष ससाणे, सुशील चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!