Homeताज्या बातम्यासहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने ‘राष्ट्रपती पदक’ देऊन केले सन्मानित..

पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-2 मध्ये कार्यरत असलेले आणि नेहमी आपल्या कामगिरीमुळे चर्चेत राहणारे, पोलीस सिंघम म्हणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारे सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक श्री.गुलाब सोनार यांना त्यांच्या पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने ‘राष्ट्रपती पदक’ देऊन त्यांना सन्मानित करून गौरवीले आहे.

ही नाशिक शहर पोलिसांसाठी ही एक कौतुकाची बाब आहे. त्याच पार्श्वभूमीवर दि.23 ऑगस्ट रोजी देवळाली कॅम्प शहर येथील झेंडा चौक मित्र मंडळ तसेच सत्यशोधक बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनांकडून राष्ट्रपती पदकाने सन्मानीत असलेले सहा. पोउपनि. श्री.गुलाबराव सोनार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पोउपनि. श्री.मुक्तार पठाण तसेच झेंडा चौक समितीचे सदस्य राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी नेत्या शायरा शेख, नेते जेम्स अण्णा बर्नार्ड, नेते प्रमोद मोजाड, नेते भारत वाघमारे, कैलास बकुरे, आनंद वैरागर, किरण काळे, नाठे बाबा, आदींच्या उपस्थितीत तसेच भारत वाघमारे यांनी सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!