Homeआरोग्यसिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत 66 किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्ग साकारणार

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत 66 किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्ग साकारणार

भूसंपादन करताना ज्याठिकाणी व्यावसायिकांचे नुकसान होत असेल तिथे भरपाईचे मूल्यमापन संबंधित विभागाकडून करून घ्यावे..

पोलीस वार्ता, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत 66 किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्ग साकारला जाणार आहे. या रिंग रोडसाठी शहरात एकूण 9 ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. आवश्यक भूसंपादनास मान्यता प्राप्त झाली असून भूसंपादन करताना ज्याठिकाणी व्यावसायिकांचे नुकसान होत असेल तिथे भरपाईचे मूल्यमापन संबंधित विभागाकडून करून घ्यावे. मोजणी पूर्ण करून भूसंपादनासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
तसेच भूसंपादन हे एकाच वेळी करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी. भूसंपादन करतांना प्रस्तावित विकास रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबत महानरपालिकेने कार्यवाही करावी. तसेच मार्गातील पोल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने येत्या 15 दिवसात रिंगरोडसाठी मोजणीचे एकूण 545 गटांच्या मोजणीसह पोटहिस्सा मोजणीही करावी. तसेच मोबदला प्रदान करण्यासाठी पोटहिस्सा धारकांचे संयुक्त बँक खाते उघडून संमतीपत्रही घेण्यात यावे. रिंगरोडसाठी जमीन मोजणी कामाला गती देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकरी प्रसाद यांनी दिल्या आहेत.
या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दि.6 डिसेंबर 2025 रोजी आयोजित आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नाशिकचे तहसीलदार पंकज पवार, मुकेश कांबळे (दिंडोरी), अपर तहसीलदार अमोल निकम, महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, उपभियंता प्रशांत सोनवणे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विकास महाले, सचिन चिंतावार, समन्वयक गजानन धुमाळ, प्रकाश गायकवाड, विकास जाधव आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!