आज गुरुवार दि.14 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार दि.17 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत, तीन दिवस बंद राहणार आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या खरेदी-विक्रीसाठी उपयोगात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्व्हर तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आज गुरुवार दि.14 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार दि.17 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत, तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दस्तनोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी पुणे उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील आय-सिरिता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सर्व सेवा बंद राहणार आहे.
शुक्रवारी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन असल्याने सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर शनिवारी व रविवारी आल्याने देखील दस्त नोंदणी कार्यालय बंद राहतील. संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी नोंद घ्यावी, असे नाशिक सहजिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे सांगितले आहे.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...