Homeआरोग्यनामांकित कंपन्यांचा शहरात रोजगार मेळावा, मुलाखत आणि थेट नोकरीची संधी!

नामांकित कंपन्यांचा शहरात रोजगार मेळावा, मुलाखत आणि थेट नोकरीची संधी!

सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळावा संधी मोहीम-10 मध्ये उपस्थित उमेदवारांची जागेवर निवड होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोकरी पाहिजे असलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहा.आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे. मुलाखतीसाठी संबंधित कार्यालयाच्या प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय, सातपूर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक या ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या मेळाव्यात एकूण 97 जागांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यात आरती एज्युकेअर प्रा.लि., स्पार्क एचआर सोल्यूशन आणि ॲक्युअटॅच वॉटर सोल्यूशन, या नाशिक मधील 3 कंपन्या सहभागी होणार व मुलाखती घेणार आहेत.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास Mahaswayam या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन सहा. आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!