Homeक्राईमशहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, कोयत्याने दहशत पसरवणारे अटकेत!

शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, कोयत्याने दहशत पसरवणारे अटकेत!

सदर गुन्हा आरोपी पराग जाधव, करण उर्फ धनंजय शेखरे, प्रतिक सोनार व त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून केला..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दि.27 मार्च 2026 रोजी दाखल असलेल्या गुरनं 86/2026 भा.न्या.सं. कलम 189(2), 190, 324(4) (5), 351(2), 352, भा.ह.का. कलम 4/25, फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 7 म.पो. अधिनियम 37 (1) (C), 135 प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-1 कडून घेत असतांना दि.28 मार्च रोजी पोह. नानीमखान पठाण व प्रशांत मरकड यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुन्हा आरोपी पराग जाधव, करण उर्फ धनंजय शेखरे, प्रतिक सोनार व त्यांचे इतर साथीदार यांनी केला असून ते तोरणे हॉस्पीटलच्या बाजुला, सुयश हॉस्पीटल समोरील कम्पाउंड असलेल्या मोकळ्या जागी, झाडाखाली बसलेले आहेत. ही माहिती शहर गुन्हेशाखा -1 चे वपोनि डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, अमोल कोष्टी, चालक पोअं. समाधान पवार यांचे पोलीस पथक तयार करून संबंधित माहितीच्या आधारे सुयश हॉस्पिटल परिसरात शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले.
पथक सदर ठिकाणी गेले असता झाडाखाली तीघेजण बसलेले दिसुन आले. त्याप्रमाणे सापळा लावुन शिताफिने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना नावे विचारले असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर त्यांनी नाव 1)पराग विशाल जाधव (वय-19), रा. कालीका मंदिराच्या पाठीमागे, विधाते मळा, मुंबईनाका 2)करण उर्फ धनंजय केशव शेखरे (वय-19), रा. कालीका मंदिराच्या पाठीमागे, विधाते मळा, कालिका अपार्टमेंट, मुंबईनाका 3)प्रतिक सुदर्शन सोनार (वय-19), रा. भगवंत नगर, गारवा बिर्याणी जवळ, मुंबईनाका असे सांगितले. त्यांना वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अनुजा येलवे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!