Homeमहत्त्वाचेकिकवीत मोरे व माळी यांना समाजरत्न’ पुरस्कारा ने केले सन्मानीत

किकवीत मोरे व माळी यांना समाजरत्न’ पुरस्कारा ने केले सन्मानीत

पुणे ( मिनाक्षी पोळ) जिल्हात भोर तालुक्यातील किकवी येथे आरोग्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा शिव प्रहार प्रतिष्ठानतर्फे समाजरत्न पुरस्काराने आज गौरव करण्यात आलेले आहे
भोर तालुक्यातील किकवी येथे शिव प्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. २८ मार्च २०२६ रोजी “समाजरत्न” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात रमाकांत वासुदेवराव मोरे चापोरा यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी “समाजरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या लेखणीतून समाजप्रबोधन होत असून सत्य मांडण्याची निडर भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

तसेच डॉक्टर मंदार सुरेश माळी (बी.व्ही.जी. १०८ आपत्कालीन मेडिकल ऑफिसर, किकवी) यांना आरोग्य क्षेत्रातील ११ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सन्मानित करण्यात आले. कोविड काळात तसेच प्रसूती, अर्धांगवायू आणि रस्ते अपघातांच्या वेळी त्यांनी दिलेल्या तत्पर सेवेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या सोहळ्याचे आयोजन शिव प्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!