Homeताज्या बातम्याकॉकरोच जनता पार्टीकडून “स्कूल ठीक करो” अभियानांतर्गत शहरात विविध शासकीय विभागांना निवेदन!

कॉकरोच जनता पार्टीकडून “स्कूल ठीक करो” अभियानांतर्गत शहरात विविध शासकीय विभागांना निवेदन!

विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे..

पोलीस वार्ता, नाशिक | कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) टीम तर्फे “स्कूल ठीक करो” या अभियानांतर्गत नाशिकमधील विविध शासकीय विभागांना दि.7 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील समस्या, शाळांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या अंतर्गत नाशिक महानगरपालिका प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी डॉ. मित्ता उज्वला अरुण चौधरी, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथील उपायुक्त राजेंद्रकुमार हिवाळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता कृष्णा समलेती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सीजेपी टीमचे प्रतिनिधी म्हणून रामेश्वर गवई, प्रवीण गांगुर्डे, सदानंद पांडव, ज्योती मोरे, महेश गांगुर्डे, गोरख मोहिते, धीरज सोनवणे आदी उपस्थित होते.

“स्कूल ठीक करो” अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणे हा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती टीमकडून देण्यात आली. “चांगले शिक्षण हीच सशक्त समाजाची पायाभरणी!” आहे असे सीजेपी टीमचे म्हणणे आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!