इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला कामकाजाची पाहणी करण्यासाठी दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली.
जिल्हा परिषदेची त्र्यंबकरोड परिसरात नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्यात प्रशस्त पार्किंग आहे. तीन मजल्यांचे एकूण 1 लाख 51 हजार चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. लवकरच या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नवीन इमारतीला भेट देऊन नवीन सोयीसुविधांची माहिती घेत इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपअभियंता राजेंद्र मोरे, अभिजित बनकर उपस्थित होते.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...