Homeक्राईमभुसावळात अज्ञातांकडून रिक्षा जाळली; १ लाख ६० हजारांचे नुकसान

भुसावळात अज्ञातांकडून रिक्षा जाळली; १ लाख ६० हजारांचे नुकसान

भुसावळ – शहरातील वाळ्मिक नगर परिसरात अज्ञात इसमांनी एका ऑटो रिक्षाला आग लावून जाळल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. या घटनेत सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम राजेंद्र बोयत (वय २३, रा. वाळ्मिक नगर, भुसावळ) हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांची बजाज कंपनीची एमएच-१९-सीडब्ल्यू-७२०९ क्रमांकाची रिक्षा  ही घरासमोर उभी होती.

२७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे २.४४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर रिक्षाला आग लावली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या घटनेत रिक्षेचे अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!