नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार..


नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे हा सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.