Homeउद्योगदरी ग्रामपंचायत येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन योजनेचे उद्घाटन!

दरी ग्रामपंचायत येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन योजनेचे उद्घाटन!

दगडीबांध कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आणि जनसंवाद संमेलनाचे आयोजन..

पोलीस वार्ता, नाशिक | विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेचे उद्घाटन आणि जनसंवाद संमेलन आज दि. 2 जुलै रोजी दरी, जि.नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी दगडीबांध कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिरे यांनी कार्यक्रमात उपस्थित यांचे मार्गदर्शन  केले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे (रोहयो), जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ (ग्रामपंचायत), तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, गट विकास अधिकारी (नरेगा) सतीश धस, सहा. गट विकास अधिकारी श्री.कारवाळ, जिल्हा एमआयएस समन्वयक सनी धात्रक, दरी ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक सचिन पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!