Homeमहत्त्वाचेगरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026 रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच हिंदू तेजसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली भारत सरकार या संघाच्या माध्यमातून उंब्रज येथील गरजू महिलांना व पुरुषांना 430 रजईचे वाटप करण्यात आले संघाच्या माध्यमातून आजपर्यंत बरेच उपक्रम राबवले जात आहेत जसे की 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला जिलेबी वाटप करणे जून महिन्यामध्ये शाळेतील मुलांना वह्या वाटप करणे पावसाळी छत्र्यांचे वाटप रेनकोटचे वाटप साठ महिलांना मोफत शिलाई मशीनचे प्रशिक्षण 60 महिलांना मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण 80 महिलांना आरी वर्कचे प्रशिक्षण तसेच भाऊबीजेदिवशी साड्यांचे वाटप महिलांना दुर्गामाता उत्सवामध्ये महिलांना मोफत महालक्ष्मी दर्शन मोफत धर्मवीर संभाजी टू हा चित्रपट दाखवण्यासाठी पुर्ण थेटर चे बुकिंग करण्यात आले होते तसेच शालेय विद्यार्थ्यांना जेवणाची डबे पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या उंब्रज येथे 2022 ते 2024 पर्यंत दररोज सकाळी आठ वाजता गावातील गरजु 106 लोकांना मोफत जेवणाचे डबे चालु केले. पाककलेच्या स्पर्धा घेऊन महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेऊन महिलांना बक्षीस वितरण केले सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिला व सामाजिक कार्यकर्ते पुरुष यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तसेच थोर पुरुषांच्या जयंती व पत्रकारांचे सन्मान असे बरेच उपक्रम वारंवार संघाच्या माध्यमातून श्रीमती मीनाक्षी पोळ ह्या राबवत असतात तसेच आजच्या या कार्यक्रमास आजी-माजी सामाजिक राजकीय सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला त्याबद्दल संघाच्या वतीने मी सर्वांचे मनापासून आभार मानते कार्यक्रमास उपस्थित सोमनाथजी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य. हंबीररावजी जाधव मामा. श्री जयवंतजी जाधव नाना. श्री राजेंद्र जी जाधव भाऊ. श्री सुधीरजी जाधव आबा. सचिन पवार सरपंच. शिवाजीनगर. अमोल कांबळे नंदकुमार हजारे. कुणाल हजारे. सरदार सिंग हजारे. सुनील कांबळे , दीपक हजारे सुर्यकिरण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष
.श्री योगेश पोळ ॲक्शन कमिटी ऑफिसर अखिल भारतीय मजूर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली भारत सरकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ पुनम माळी. वंदना वावरे. जोशना कांबळे. सर्व मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

फैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते.. पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील...

कापूरहोळ पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु..

युवकाचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.. पुणे, भोर | कापूरहोळ परिसरात पुलाखाली एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून...

error: Content is protected !!