Homeताज्या बातम्यादोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले... आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत…

▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का?
▪️ जर स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसेल, तर ४८ तासांची नोटीस देऊन एवढी घाई कशासाठी?
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येणार नाहीत.”
▪️ केंद्रीय ऊर्जा मंत्री लोकसभेत सांगतात, “स्मार्ट/प्रीपेड मीटर सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नाहीत.”
मग महावितरणचा अट्टाहास नेमका कशासाठी?
नंतर अभ्यास केल्यावर समजले की महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याचे टेंडर तब्बल ₹१३,८०० कोटींचे देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

हा निर्णय खरोखर जनहितासाठी आहे का? की काही मोजक्या उद्योगसमूहांना फायदा करून देण्यासाठी?
आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जणू दोन-चार मोठ्या उद्योगपतींना आणखी मोठे करण्यासाठी सामान्य माणसाची सालटी काढली जात आहे, अशी भावना जनतेमध्ये वाढत आहे.
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न…
स्मार्ट मीटर लागल्यानंतर येणाऱ्या वाढीव बिलांच्या तक्रारी देशभरातून का समोर येत आहेत?
या भीतीचे निरसन सरकारने केले आहे का?
सरकारने जनतेच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत:
✔️ हा अट्टाहास कशासाठी?
✔️ एवढा खर्च कोणाच्या हितासाठी?
✔️ ग्राहकांची संमती का घेतली जात नाही?
✔️ विरोध करणाऱ्यांना लेखी हमी का दिली जात नाही?

हा स्मार्ट मीटरचा प्रश्न नाही… हा सामान्य माणसाच्या खिशाचा, संमतीचा आणि हक्कांचा प्रश्न आहे.
विचार सामान्यांचे… निर्णयही सामान्यांच्या हिताचेच असायला हवेत.
प्रा, डॉ, विनोद हिम्मतराव गायकवाड
प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
(ग्राहक संरक्षण)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

जीवनलाल राठौर शिव सेना के कामगार सेना के जिला प्रमुख नियुक्त !

0
रतलाम (चंद्रशेखर जायसवार ) शिवसेना मुख्य नेता माननीय एकनाथ सिंंदे जी (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र) की अनुशंसा व चैररम ऑफिसर अनुकूल जी की सहमति पर शिवसेना...

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.. पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या...

नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट; खंडणी उकळण्याचा होता डाव?

रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा; आरोपीला अडकवून खंडणी मागण्याचा होता डाव.. पोलीस वार्ता जळगाव | शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

error: Content is protected !!