Homeक्राईमभुसावळात घरफोडी; दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

भुसावळात घरफोडी; दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

भुसावळ  : शहरातील पंचशील नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे १ लाख ४६ हजार २०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुभम विनायक जामनकार यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

दरम्यान, याच परिसरातील कुसुम हिरासिंग चंदेले (वय ७०, रा. पंचशील नगर, भुसावळ) यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंचशील नगर परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!