Homeताज्या बातम्याभगूर मध्ये 28 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समिती 2026...

भगूर मध्ये 28 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समिती 2026 च्या कार्यकारिणीची निवड

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्ररथ संपूर्ण शहरातून मिरवून शोभायात्रा तसेच महाराष्ट्र गौरव मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : भगूर येथील लेखक व समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे 1883 साली भगूरमध्ये जन्म झाला होता. हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्त देश भरात साजरा केला जातो. भगूर या त्यांच्या जन्मस्थळी देखील येत्या जयंतीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्ररथ संपूर्ण शहरातून मिरवून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी शहरात महाराष्ट्र गौरव मराठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला आहे. यासाठी भगूर येथे बैठक संपन्न झाली असून स्वतंत्रवीर सावरकर जयंती 2026 कार्यक्रमासाठी कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली आहे.
या जयंती उत्सवाचे संस्थापक मा.रमेशराव पवार, राम मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अनिल पवार, कार्याध्यक्ष वसंतराव बेरड उर्फ पाटील, प्रशांत कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली 2026 साठी जयंती कार्यकारणी निवडण्यात आली आहे. याप्रसंगी माजी अध्यक्ष दीपक बलकवडे, राजेंद्र बागडे, नगरसेवक तथा उबाठा- शहरप्रमुख काकासाहेब देशमुख, शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे, भाजपा शहरप्रमुख राजेंद्र कापसे, प्रसाद आडके, नगरसेवक विशाल बलकवडे, मनसे शहर प्रमुख सुमित चव्हाण, श्याम देशमुख, प्रकाश सुराणा, प्रमोद घुमरे, निलेश हासे, भूषण कापसे, चेतन बलकवडे, गौरव लकारिया असे सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती 2026, भगूर
  • अध्यक्ष – चेतन बागडे
  • कार्याध्यक्ष – शैलेश उदावंत , संदीपभाऊ शेटे
  • उपाध्यक्ष – श्यामराव भागवत, सुनील कासार
  • खजिनदार – रवी येरम
  • सरचिटणीस – सुभाषराव जाधव, संभाजीराव देशमुख
  • सह सरचिटणीस – अशोकराव मोजाड, शिवाजीभाऊ घुगे राजाभाऊ सोनवणे, प्रतापभाऊ गायकवाड

निवड झालेल्या सर्व कार्यकारणी हार्दिक अभिनंदन! उपस्थितांकडून करण्यात आले. यावेळी येत्या 28, मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यासाठी समस्त भगूर रहिवासींनी उपस्थित राहुल कार्यक्रम यशस्वी करावा, असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी.. पोलीस वार्ता, नाशिक...

विनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

0
नंदुरबार, ता. २२ : डायल ११२ वर विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेला त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीस न्यायालयाने ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत..

1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या-नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार.. पोलीस वार्ता, नाशिक : सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी...

error: Content is protected !!