Homeक्राईमनगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अपात्र ठरविल्यानंतर भुसावळच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयाविरोधात सौ.गायत्री भंगाळे यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पालिकेमध्ये सध्या नगराध्यक्ष पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत उपनगराध्यक्षा सौ.शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार देण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सोमवारी दि.11 मे 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेच्या सुमारास पाच नगरसेवकांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षा सौ.शैलजा नारखेडे यांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पालिका परिसरात कार्यकर्त्यांकडून आतिषबाजी करण्यात आली. तसेच नगरसेवकांचा ताफा शहरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे रवाना झाला. तेथे अभिवादन करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
मात्र, प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत आदेश देण्यात आले आहेत का? याबाबत स्पष्टता नसल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडीकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस द्वारा साइबर जागरूकता

0
"सेफ क्लिक" 2.0 अभियान के तहत जागरूकता कार्यक्रम आयोजित* अभियान के तहत ग्राम पंचायतों एवं सार्वजनिक स्थान में साइबर चौपाल लगाकर दी जानकारी अभियान के तहत...

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीच्या 30 दुचाकींसह चोरटे ताब्यात!

चोरीच्या एकूण 30 दुचाकी, किंमत 25 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन अटकेत.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध...

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

error: Content is protected !!