Homeसामाजिकनसरापूर अत्याचार-खून प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

नसरापूर अत्याचार-खून प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

भोर (संतोष मोहिते) तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवर अतितात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह येथे निवेदन दिले.
या निवेदनात प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच पीडित मुलीच्या आईला सरकारी नोकरी देऊन आर्थिक मदत करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, सदस्य पोपटराव सुके, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, उपसरपंच इरफान मुलाणी यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीषण गर्मी में यात्रियों को राहत: बुरहानपुर स्टेशन पर ठंडे पेयजल का वितरण

0
बुरहानपुर – भीषण गर्मी के बीच समाजसेवा का सराहनीय उदाहरण पेश करते हुए जनजाग्रति संस्था, बुरहानपुर द्वारा रेलवे स्टेशन पर यात्रियों को ठंडे पेयजल...

मुंबईत उतरलेला तरुण बेपत्ता; भिवंडीला जाताना संपर्क तुटला

0
सातारा (प्रतिनिधी – महेश गोंदकर) मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका तरुणाचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून याप्रकरणी बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहार पोलीस ठाणे हद्दीत AMR...

पोलीस मित्र संघटनेच्या सदस्यांना भरतीत प्राधान्य देण्याची मागणी

0
सातारा : पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) या संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात...

बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार

0
उज्जैन नागझिरी बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार उज्जैन नागझिरी बाल सुधार ग्रह से मंगलवार को शाम 7,30 बजे तीन बच्चे फरार होने...

सांसद ज्ञानेश्वर पाटील के भाई के निधन पर शोक जताने बोहरड़ा पहुंचे मुख्यमंत्री डॉ...

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील के अनुज स्वर्गीय विश्वनाथ पाटील (बाडू भाई) के निधन पर प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव बुधवार...

error: Content is protected !!