Homeमहाराष्ट्रभगूर येथे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 'विराम' फाउंडेशनच्या वतीने सन्मान!

भगूर येथे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘विराम’ फाउंडेशनच्या वतीने सन्मान!

स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या या पुण्य भूमीत अनेक रत्न जन्माला आले त्यांचे यश पाहून आनंद होतो..

पोलीस वार्ता, देवळाली : भगूर येथे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘विराम’ फाउंडेशनच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. नाशिक येथील आनंदवन मिसळ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणे गुन्हे शोध पथक उपायुक्त शेखर बागडे हे होते.
प्रारंभी फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगितले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या या पुण्य भूमीत अनेक रत्न जन्माला आले त्यांचे यश पाहून आनंद होतो. म्हणूनच त्यांचे कौतुक करावे हे आपले कर्तव्यच आहे. या प्रसंगी.. व्यापारी बँक चेअरमन निवृत्तीराव अरिंगळे, अंबड मॅनेयुफॅक्चेरिंग अध्यक्ष राजेंद्र पानसरे, ठाणे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, शिक्षक पतसंस्था उपाध्यक्ष संग्राम करंजकर यांचा विविध निवडीबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी आबा करंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्वश्री रमेश पवार, शेखर बागडे, तानाजी करंजकर, संग्राम करंजकर, अनिल पवार, राजेंद्र पानसरे यांनी मनोगत आपले व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार सुधाकर गोडसे, यांनी तर आभार दीपक बलकवडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, जेष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, विशाल बलकवडे, जेष्ठ संचालक मनोहर कोरडे, बाबा सदाफुले अनिल पवार, उद्योजक बंडू नाना शिंदे, चेतन बागडे, प्रताप करंजकर पत्रकार, सुधाकर गोडसे, विलास भालेराव, सुभाष कांडेकर, पहिलवान ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाळदे, भारत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

error: Content is protected !!