Homeक्राईमभुसावळात घरफोडी ; दागिने व रोख रक्कम लंपास

भुसावळात घरफोडी ; दागिने व रोख रक्कम लंपास

भुसावळ, ता.२६  शहरातील जामनेर रोडवरील यशवंत कॉलनी, नाहाटा कॉलेज समोर असलेल्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार ६५३ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ता.१६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी शोभा सुधाकर जयकारे यांनी ता.२५ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

शंकराचार्य जी ने भारत को एकसूत्र मे पिरोया

0
बुरहानपूर - सुरज दहे  मध्य प्रदेश जन अभियान परिषद् विकासखंड खकनार द्वारा शासकीय सुभाष उत्कृष्ट स्कूल खकनार  मे आदि योगी शंकराचार्य जी की जयंती...

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

0
भुसावळ, दि. २७ एप्रिल : सोशल मीडियावर लेवा पाटील समाजाविरोधात आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी भोरगाव...

error: Content is protected !!