Homeआरोग्यमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई निवडणूक 2026 अंतर्गत परिषदेमधील 9 सदस्यांच्या निवडीसाठी नाशिक येथे दि.26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील. मतदानासाठी मतदारांनी खालीलपैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असून पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मधुमती सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
मतदान दिन व वेळ
दि.26 एप्रिल 2026 रोजी, सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असेल.
मतदान केंद्राचे ठिकाण
नाशिक मधील मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर, टिळक रोड, नेहरू गार्डन समोर, शालिमार, या ठिकाणी 7 मतदान केंद्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
पुढील पैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक
1. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र
2. निवडणूक आयोगाचे मतदार फोटो ओळखपत्र (EPIC)
3. आधार कार्ड
4. बँक/टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक
5. वाहन चालविण्याचा परवाना
6. पॅन कार्ड
7. भारतीय पासपोर्ट
8. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज
9. केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्र/सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी ओळखपत्र
10. संसद सदस्य/विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
11. विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र (UDID)
मतदारांच्या सोयीसाठी केंद्रनिहाय मतदारांची विभागणी करण्यात आली असून 7 ही केंद्रांवर अनुक्रमे अनुक्रमांक 1 ते 671, 672 ते 1343, 1344 ते 2013, 2014 ते 2682, 2683 ते 3352, 3353 ते 4020, 4021 ते 4650 अशी मतदारांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातून घेतले ताब्यात!

दोन गुन्ह्यांतील एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा, सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.. पोलीस वार्ता, भुसावळ : सराफ दुकानातून हातचालाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास...

गीतांजली एक्स्प्रेसमधून 19.959 किलो गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची कारवाई

पिशवीतून गांजाची 10 बंडले, एकूण वजन 19.959 किलो अंदाजे किंमत 9 लाख 97 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ : भुसावळ रेल्वे...

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

error: Content is protected !!