Homeक्राईमगीतांजली एक्स्प्रेसमधून 19.959 किलो गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची कारवाई

गीतांजली एक्स्प्रेसमधून 19.959 किलो गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची कारवाई

पिशवीतून गांजाची 10 बंडले, एकूण वजन 19.959 किलो अंदाजे किंमत 9 लाख 97 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

पोलीस वार्ता, भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक-3 वर रविवारी दि.16 ऑगस्ट रोजी रेल्वेगाडी क्रमांक 12860 अप-गीतांजली एक्स्प्रेस येत असतांना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ हवालदार लोकेश्वर यादव यांनी खांद्यावर पांढरी प्लास्टिकची पिशवी घेऊन जाणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पिशवीत गांजा असल्याचे त्याने सांगितले.
संशयित व्यक्ती व पिशवी आरपीएफ पोस्ट, भुसावळ येथे आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्तव्यावरील श्वान ‘वीरू’ याच्या सहाय्याने पिशवीची तपासणी केली असता त्यात मादक पदार्थ असल्याची पुष्टी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर एएसआय महिलाल सिंग यांनी सीटी कपिल कुमार, सीआयबी भुसावळ, जीआरपी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकारी जितेंद्र सिंग, एएससी/आरपीएफ भुसावळ यांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा केला.

पिशवीतून गांजाची दहा बंडले जप्त करण्यात आली. त्यांचे एकूण वजन 19.959 किलो असून अंदाजे किंमत 9 लाख 97 हजार 950 रुपये आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संशयित आरोपी व जप्त गांजा जीआरपी भुसावळच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी जीआरपी भुसावळने सोमवारी दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता एसीआर क्रमांक 608/2026 नुसार एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8 व 20(ब), II(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास भुसावळ जीआरपीचे पीएसआय प्रवीण निकाळजे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातून घेतले ताब्यात!

दोन गुन्ह्यांतील एकूण 47.48 ग्रॅम सोन्याचा, सुमारे 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.. पोलीस वार्ता, भुसावळ : सराफ दुकानातून हातचालाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास...

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

error: Content is protected !!