Homeखेळसंतोषी माता हॉल खेळाडूंना मिळावा ;  प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन !

संतोषी माता हॉल खेळाडूंना मिळावा ;  प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन !

भुसावळ – शहरातील संतोषी माता  बहुउद्देशीय हॉल बेकायदेशीर  असल्याने नगर पालिकेने ताब्यात घेतल्यापासून होणाऱ्या सरावाच्या ठिकाणी सर्व खेळाडूंना तसेच पथकाला अडचण होत आहे. विशेष अडचण महिला खेळाडूंना होत आहे.कराटे,कब्बडी तसेच ढोल पथकातील लोकांना तेथे कपडे बदलण्यासाठी,पाणी मारण्यासाठी समस्था निर्माण होत आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,पालिका मुख्याधिकारी विवेक धांडे, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच तिघे गटनेत्यांना जय मातृ क्रीडा मंडळ तर्फे निवेदन देण्यात आले.
संध्याकाळी रोज सहा वाजेनंतर संतोषी माता बहुउद्देशीय हॉल मधील खोल्या तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवलेले ढोल, कब्बडी खेळाडूंच्या सरावासाठी स्व: खर्चाने मॅट  ठेवण्यात आलेली आहे. प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी हॉल देण्यात यावा यासाठी जय मातृ क्रीडा मंडळ तर्फे निवेदन देण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!