Homeक्राईमभुसावळ शहरात सट्टा कारवाई

भुसावळ शहरात सट्टा कारवाई

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलनात व्यायाम शाळेच्या आडोशाला सार्वजनिक जागी एक इसम सट्टा बंद असतांना सुद्धा अवैधरीत्या स्वीकारतांना पोलिसांना मिळून आले.त्यांच्या ताब्यातून २१३० रुपये रोख व सट्टा जुगारांचे साहित्य जप्त केले.
शहरातील अवैध धंदे ता.२६ जानेवारी पर्यत बंद करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.या पाश्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलनात व्यायाम शाळेच्या आडोशाला सार्वजनिक जागी संशयित श्यामलाल दैलतसिंग बजाज (वय.५६) राहणार नानक नगर सिंधी कॉलनी भुसावळ हा सट्टा बंद असतांना लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचे खेळ खेळतांना मिळून आले.पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जातुन २१३० रुपये  रोख व सट्टा जुगार साहित्य जप्त केले.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरुद्ध सतत कारवाई सुरू राहणार आहे.पोलीस कर्मचारी भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट …
भुसावळ शहरातील गुन्हेगारी कायमची संपवण्यासाठी तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र गट) तर्फ़े अनेकांचे संसार उध्वस्त होवू नये यासाठी एक ठोस पावूल उचलण्यात आले असून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने अवैध धंदे वाल्यांवर कारवाई सुरू केली आहे.गेले दहा दिवसांपासून अवैध धंदे बंद असल्याने चालक – मालक कावरे – बाबरे झाल्याने पोलीस स्टेशनला धंदे सुरू करण्यासाठी येरझाऱ्या मारत आहे.तसेच अवैध धंदे सुरू करण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवून सेटिंग लावण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!