Homeउद्योगमहाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकिंचा कार्यक्रम जाहीर!

महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकिंचा कार्यक्रम जाहीर!

आज 15 डिसेंबर 2025 पासून निवडणूकांची घोषणा जाहीर होताच, आचार संहिता लागू करण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद आज मुंबईत संपन्न झाली यावेळी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
राज्यातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. 39 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज 15 डिसेंबर 2025 पासून निवडणूकांची घोषणा जाहीर होताच, आचार संहिता लागू करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी निवडणूक प्रचार 48 तासांपूर्वी थांबवावा लागणार आहे. तर उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत सुरु असणार आहे.

 29 महानगरपालिका निवडणूक

  • उमेदवारी अर्ज स्वीकारणे :- 23 ते 30/12/2025
  • उमेदवारी अर्जची छाननी :- 31/12/2025
  • उमेदवारी अर्ज माघार घेणे :- 02/01/2026
  • निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारी यादी जाहीर :- 03/01/2026
  • मतदान :- 15/01/2026
  • निकाल :- 16/01/2026

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका

प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानंगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अकोला, अमरावती अशा एकूण 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!