Homeआरोग्यअंबरनाथ पश्चिम येथील भेंडी पाडामध्ये पावसात विजेच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू..

अंबरनाथ पश्चिम येथील भेंडी पाडामध्ये पावसात विजेच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू..

अंबरनाथ तालुक्यात एक वीज अपघाताची घटना घडली आहे. एक तरुण पावसात लघविसाठी जातो सांगून गेला.. 

पोलीस वार्ता, ठाणे : जिल्हातील अनेक भागात गेल्या मंगळवार पासून मान्सून पूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागोजागी तुमलेल्या पाणी आणि त्यातून प्रवास, उशिरा धावणाऱ्या लोकल रेल्वे यासर्व समस्या लोकांसमोर उभ्या झाल्या आहेत. त्यातच छोटे मोठे होणारे अपघात, अशीच अंबरनाथ तालुक्यात एक वीज अपघाताची घटना घडली आहे. येथील एक तरुण पावसात लघविसाठी जातो सांगून गेला तो परत आलाच नाही.
ही धक्कादायक घटना अंबरनाथ शहरात मंगळवारी अंबरनाथ पश्चिम येथील भेंडी पाडा परिसरात घडली आहे. मृत तरुणाचे नाव विघ्नेश कचरे असून तो 16 वर्षांचा होता. नेहमी मे महिन्यात कडल उन्हाचा तडाखा असतो. पण यंदा अवकाळी पावसामुळे मान्सूनच्या पहिलेच जोरदार पाऊस आला संपूर्ण राज्यात सुरुवात झालेली दिसून येते. तरी प्रशासनाने पावसाच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!