Homeराजकीयभुसावळ दुहेरी हत्याकांडातील संशयित राजू सूर्यवंशीचे बॅनर हटवावे - मिथुन बारसे यांची...

भुसावळ दुहेरी हत्याकांडातील संशयित राजू सूर्यवंशीचे बॅनर हटवावे – मिथुन बारसे यांची मागणी

भुसावळ – शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त विविध ठिकाणी बॅनर लागलेले असून काही बॅनरवर कै.संतोष बारसे व कै.सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित तडीपार आरोपी राजु भागवत

सुर्यवंशी याचे फोटो छापलेले असुन सदर व्यक्तीचे फोटो असलेले बॅनर हे ताबडतोब उतरविण्याकरीता मेहतर वाल्मिकी समाज अध्यक्ष मिथुन बारसे यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना निवेदन दिले आहे. भुसावळ शहरातील शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारावर पोलिस प्रशासनाचा वचक निर्माण होणे आवश्यक आहे.त्यामुळे अशा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे फोटो छापल्याने वाल्मिकी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शांतीचे व अहिंसेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी कधीही अशा हिंसक वृत्तीच्या व्यक्तींचे किंवा गुन्हेगारीचे समर्थन केलेले नाही.त्यामुळे अशा महामानवाच्या फोटो शेजारी अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तीचे फोटो प्रदर्शित करणे चुकीचे आहे.त्यामुळे असे बॅनर हटविण्यात यावे,अशी विनंती मिथुन बारसे यांनी भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस प्रशासनाला केलेली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!