Homeमहत्त्वाचेरस्त्यावर झाड कोसळल्याने प्रवाशांचे हाल 

रस्त्यावर झाड कोसळल्याने प्रवाशांचे हाल 

भुसावळ – शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल समोरील रोडवर रात्रीच्या वेळेस रेल्वे हद्दीतील झाड अचानक कोसळल्याने तसेच पालिकेची पाईप लाईन वारंवार फुटल्याने खोदकाम करून दुरुस्तीचे काम एकाच दिवशी सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होतांना दिसत आहे.
बस व चारचाकी वाहनांची रहदारी एकाच रस्त्याने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ रहृदारीस अडथळा निर्माण करणारे झाडास हलविण्यात यावे तसेच वारंवार फुटणारी पाईप लाईन यास चांगल्या दर्जाचे काम करून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!