Homeआरोग्यराज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025; सन्मान सोहळा संपन्न!

राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025; सन्मान सोहळा संपन्न!

सांस्कृतिक, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धाडसी व यशस्वी कार्यरत स्त्रियांना त्याच्या कामाबद्दल पुरस्कार..

पोलीस वार्ता, बारामती : सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबाजोगाई, जि.बीड यांच्यावतीने पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धाडसी व यशस्वी स्त्रियांना त्याच्या कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी दि.8 फेब्रुवारी 2025 दु.12.30 वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाध्यक्षा श्रीमती मिनाक्षी विकास डोगरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अनिता लक्ष्मण काळे (राज्यकार्याध्यक्ष मराठा समन्वय परिषद, महाराष्ट्र राज्य) या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.प्रतिभा पाटील (उपआयुक्त सामान्य प्रशासन, पुणे महानगरपालिका) यांची उपस्थिती होती. तसेच मा.डॉ.स्मिता बारवकर (मॉडेल/केंद्रीय फिल्म सल्लागार समिती मंडळ सदस्य, मुंबई) ह्या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सांगता आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कामात कर्तुत्ववान महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 यासाठीचे सन्मानपत्र व गौरव ट्रॉफी देऊन झाली. यावेळी
1.वर्षा चव्हाण (पोलीस वार्ता न्यूज, महाराष्ट्र जनभूमी न्यूज, मार्मिक समाचार न्यूज)
2.श्रावणी कामत (क्राईम रिपोर्टर )
3.प्रज्ञा आबनावे (वतन की लकीर न्यूज)
4.रेखा भेगडे (सतर्क महाराष्ट्र न्यूज)
यासर्व महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यात आले.

✍️पोलीस वार्ता टीम बारामती..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!