Homeक्राईमएक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस जप्त

एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस जप्त

चोपडा -( प्रतिनिधी विनायक पाटील) ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे अशी बातमी मिळाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, व पोलीस अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ सापळा लावुन दि. 31/01/2025 रोजी 06.44 वाजेचे सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 अशी येतांना दिसल्याने सदर मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नौफील रब्बानी सैय्यद वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता. जि. पुणे व त्यापाठीमागे बसलेल्या अजय अशोक वाघमारे वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता.हवेली जि.पुणे असे सांगितले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे मिळुन आल्याने त्याना सदर गावठी बनावटी हत्यार व जिवंत काडतुस कब्जात बाळगण्याचा परवाना आहे काय बाबत विचारणा केली असता त्यांचेकडे परवाना नसल्याचे सांगितल्याने नौफील रब्बानी सैय्यद ,अजय अशोक वाघमारे यांचेकडुन एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस, दोन मोबाईल फोन, 500/- रुपये रोख व बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 असे एकुण 1,36,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे करत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!