Homeउद्योगभुसावळ शहर बाजारपेठ हद्दीत प्रशासनाची कोप्ता कायद्याअंतर्गत कारवाई करत गुन्हे दाखल!

भुसावळ शहर बाजारपेठ हद्दीत प्रशासनाची कोप्ता कायद्याअंतर्गत कारवाई करत गुन्हे दाखल!

शाळा, महाविद्यालये यांच्या 100 मीटर अंतरात असलेले सर्व पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई..पोलीस वार्ता, भुसावळ : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालये यांच्या 100 मीटर अंतरात असलेले सर्व पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे असे 12 टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत दि.20 डिसेंबर 2024 रोजी कारवाई करण्यात आली. यात नगरपरिषद प्रशासनाकडुन 6 पान टपऱ्या ह्या जमा करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत शाळा, महाविद्यालय लगतच्या तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यां कारवाई करण्याचे निर्देश मिळाले होते. त्यानुसार दि.20/12/2024 रोजी पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. यापुढे देखील वेळोवेळी अशी मोहीम राबवुन कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक जळगाव श्री.महेश्वर रेड्डी, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अशोक नखाते, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री.कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन श्री.राहुल वाघ तसेच मा.कार्यकारी मुख्य अधिकारी भुसावळ व नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन तसेच नगरपरिषद प्रशासन यांनी मिळून केलेली आहे.

✍️पोलीस वार्ता न्यूज, भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!