Homeआरोग्यनगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांच्या अडचणी व तक्रारीसाठी जिल्हा आचारसंहिता कक्ष!

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांच्या अडचणी व तक्रारीसाठी जिल्हा आचारसंहिता कक्ष!

24 तास कार्यान्वित आचारसंहिता कक्ष नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे स्थापन..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या अनुषंगाने निवडणुकीच्या पुढील कामकाजासाठी 24 तास कार्यान्वित आचारसंहिता कक्ष नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे स्थापन करण्यात आला आहे. कार्यालयात संपर्कासाठी 0253-2975926 हा क्रमांक दिला आहे.

नागरीकांना नगरपरिषदांच्या निवडणूक संदर्भात काही अडचणी/तक्रार असल्यास जिल्हा आचारसंहिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!