Homeउद्योगविभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून नगरपरिषद व नगरपालिका निवडणूक निरिक्षक अधिकाऱ्यांची नेमणूक

विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून नगरपरिषद व नगरपालिका निवडणूक निरिक्षक अधिकाऱ्यांची नेमणूक

नागरीकांनी निवडणूक संदर्भात काही अडचणी, तक्रार असल्यास नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी कार्यक्रम जाहिर झाला आहे. या सार्वत्रिक निवडणूकांसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून निवडणूक निरिक्षक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन, सह आयुक्त शाम गोसावी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

नगरपरिषद नियुक्त निवडणूक निरीक्षक

1. येवला व मनमाड नगरपरिषदेसाठी भागवत गोविंद गावंडे, उपायुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8691956111 असा आहे.

2. सिन्नर, ओझर व पिंपळगाव बसंवत नगरपरिषदेसाठी बाळासाहेब बापूसाहेब कोळेकर, अपर जिल्हाधिकारी, शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108533352 असा आहे.
3. इगतपुरी, त्रिंबक व भगूर नगरपरिषदेसाठी अजय मोरे, अपर विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7020252072 असा आहे.
4. नांदगाव, सटाणा व चांदवड नगरपरिषदेसाठी रेश्मा माळी, अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती, अहिल्यानगर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9011022656 असा आहे.
नागरीकांनी निवडणूक संदर्भात काही अडचणी/तक्रार असल्यास नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सह. आयुक्त शाम गोसावी यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!