Homeक्राईमशहरात घरफोडी ; सोने - चांदीचे दागिने सह रोकड चोरी ! 

शहरात घरफोडी ; सोने – चांदीचे दागिने सह रोकड चोरी ! 

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील एम.ओ.एच.कॉलनी परिसरातील रहिवाशी इंदिरा सुधाकर कैकाळे व मिराबाई रामभाऊ पाटील यांच्या राहत्या घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी
एकाच रात्री घरफोड्या करून सोने – चांदीचे दागिने सह रोकड पंचावन्न हजार तिनशे रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरून नेल्यांची घटना ता.२४ रोजी घडली.याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अशी की,इंदिरा सुधाकर कैकाळे (वय ६२) त्यांचा मुलगा नितीन कैकाळे हा रात्री दोन वाजता नातेवाईकांसह खाटू श्याम दर्शनासाठी पुण्याहून रवाना झाला.त्यानंतर इंदिराबाई आणि त्यांचे पती घराचे दरवाजे बंद करून हॉलमध्ये झोपले होते.सकाळी किचन मध्ये गेले असता किचनचा दरवाजा उघडा दिसला व किचनची खिडकीचे गज तुटलेले व वाकलेले दिसले.तसेच बेडरूम मधील कपाट उघडे दिसले.कपाटातील सोने – चांदीचे दागिने व १५ हजार रुपये असा एकूण २८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.सदरील घटना ही ता.२४ रोजी रात्री दोन ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.तर दुसरी घटना ही त्याच परिसरात काही अंतरावर मिराबाई रामभाऊ पाटील (वय.६६ ) राहणार कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसर यांच्या राहत्या घरी घडली.या घटनेमध्ये सोने – चांदीचे दागिने सह रोख रक्कम असा एकूण २७,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून इंदिरा सुधाकर कैकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!